ज्योतिष (अ‍ॅस्ट्रॉलॉजी), मेडिकल अॅस्ट्रोलॉजी, कृष्णमूर्ती (केपी) ज्योतिष, अंकशास्त्र (न्यूमेरॉलॉजी), राशीभविष्य, शुभ मुहूर्त, टॅरो कार्ड रिडींग, फेंग शुई आणि वास्तूशास्त्र इ.संबंधी वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा. ईमेल : (vedicjyotishmail@gmail.com) धन्यवाद ! ||शुभम भवतु||

Search :

अंकशास्त्र सल्लागार (न्यूमेरॉलॉजीस्ट) होण्याची सुवर्णसंधी : अंकशास्त्राचा एक परिपूर्ण कोर्स

अर्धवट माहितीच्या आधारावर स्वतःच्या नावावर अनेक प्रयोग करून, स्वतःची संपूर्ण स्पंदनसंस्था बिघडवण्यापेक्षा रितसर शिक्षण घेऊन स्वतःच्या व इतरांच्या आयुष्यात बदल घडवणार्‍या चांगल्या क्षेत्रात पाऊल टाका. आजच अंकशास्त्र शिका. अंकशास्त्राचा एक परिपूर्ण कोर्स. आवश्यक व उपयुक्त त्या सर्व गोष्टी समाविष्ट. या क्षेत्राचा अभ्यास व प्रत्यक्ष काम करून आलेले अनुभव याच्या आधारावर हा कोर्स व त्याचा अभ्यासक्रम तयार केलेला आहे.शिकण्यासाठी माध्यम उपलब्ध :

 ऑनलाईन कोर्स


वेळ मर्यादा :

ऑनलाईन कोर्स : ऑनलाईन साठी ठराविक मर्यादा नाही. फि भरून कोर्स चालू केल्या बरोबर एक तारीख दिली जाईल, त्या तारखेपासून एकेक धडा पाठवला जाईल. त्यात काही शंका असल्यास त्याचे निरसन करून पुढचा धडा दिला जाईल. शंका नसल्यास लगेचच त्याच दिवशी दुसरा धडा देखील पाठवला जाईल.


अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे :-
 • अंकशास्त्राची ओळख
 • अंकाचे महत्त्व आणि त्याचे परिणाम 
 • संयुक्तांक व त्यांचे परिणाम
 • भाग्यांक व जन्मांक काढणे
 • भाग्यकारक अंक काढणे
 • भाग्यकारक रंग काढणे
 • भाग्यकारक वार काढणे
 • भाग्यकारक रत्ने, उपरत्ने व क्रिस्टल्स्
 • भाग्यकारक ग्रह, राशी व नक्षत्र शोधणे
 • व्यक्तीची अंक कुंडली तयार करणे
 • पिरॅमिड पद्धतीने व्यक्तिगत प्रश्न पहाणे
 • अंकशास्त्राच्या आधारे शुभ मुहूर्त काढणे
 • होरा पद्धत व भाग्यकारक वेळ काढणे
 • वाहन क्रमांक, घर क्रमांक, वगैरे पहाणे
 • नावाची स्पंदने तपासणे, नावातील दोष शोधणे
 • कमी असलेली स्पंदने वा नसलेल्या ग्रहांची स्पंदने मिळवणे
 • नावात बदल करून वा नवीन नाव सुचवणे
 • अंकशास्त्रानुसार नवजात बालकाचे नामकरण
 • भागीदारी फायद्याची ठरेल कि नाही ते पहाणे
 • पिरॅमिड पद्धतीने व्यावसायिक प्रश्न पहाणे
 • व्यवसाय व संस्थेच्या नावात सुधारणा व बदल
 • बिझनेसमध्ये फायद्यासाठी स्टेशनरी चा रंग व आकार
 • अंकशास्त्रानुसार आलेल्या दोषांवर मंत्र-स्तोत्रांचे इतर परिणामकारक उपाय
 • घर क्रमांक जर चुकीच्या क्रमांकावर असेल तर त्यावरील उपाय 
 • केस स्टडीज् / प्रत्यक्ष आलेले अनुभव
फि व अधिक माहितीसाठी इथे संपर्क करावा : अंकशास्त्राचा एक परिपूर्ण कोर्स


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा